दोन पिढ्यांची साथ, मायेचा हात
Two Generations, One Bond of Love

आमची गोष्ट
Mayaleki (मायलेकी) हे केवळ एक ब्रँड नसून आई आणि मुलीने एकत्र पाहिलेलं एक सुंदर स्वप्न आहे. आमच्या नावातच आमची गोष्ट दडलेली आहे. इथला प्रत्येक दागिना हा आमच्या दोघींच्या मेहनतीतून आणि एकमेकींच्या साथीने तयार झाला आहे.
Every piece of jewelry at Mayaleki is hand-assembled by us. We started this journey in Maharashtra to bring the grace of traditional and modern jewelry directly from our home to yours.
"Two Generations,
One Bond of Love."
Mayaleki
For Our Sakhis
आमच्यासाठी तुम्ही फक्त 'ग्राहक' नाही आहात, तर तुम्ही आमच्या 'सखी' आहात. आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक स्त्री उपजतच सुंदर असते आणि दागिने फक्त त्या सौंदर्याला उजाळा देतात. सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही, असं आम्हाला मनापासून वाटतं.
"आमच्या सखीच्या चेहऱ्यावरचं हास्य हे आमच्यासाठी पैशांपेक्षाही मोलाचं आहे."
At Mayaleki, we believe that looking like a queen shouldn't require a royal fortune. Your happiness is our true profit.
Quality & Effort
आमचा एक साधा नियम आहे / We have a simple rule:
No Compromise on Quality
दागिन्यांचा दर्जा आणि चमक टिकून राहण्यासाठी आम्ही सर्वोत्तम साहित्याचा वापर करतो. यात आम्ही कधीच तडजोड करत नाही.
We compromise on our efforts
आम्ही स्वतः जास्त कष्ट घेतो, स्वतः पॅकिंग करतो आणि जास्तीत जास्त काम स्वतः हाताने करतो, जेणेकरून दागिन्यांची किंमत तुमच्या खिशाला परवडणारी राहील.
"When you wear a Mayaleki creation, you aren't just wearing jewelry; you are wearing hours of dedication and a mother-daughter's blessing."
Join Our Journey
आमच्या या छोट्याशा व्यवसायाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही फक्त दागिने खरेदी करत नाही आहात, तर एका आई-मुलीच्या स्वप्नाला बळ देत आहात.
आमच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार!